पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुक्रम

१. विकास निर्देशांकावर आधारित सामाजिक न्यायाची
  गरज/११
२. युवक हो, तुम्हाला तरायचंय की तरंगायचंय?/१६
३. वंचितविकास हीच खरी प्रगती/२१
४. यंदा कर्तव्य आहे; पण... /२६
५. नवसमाजनिर्मितीचा ‘सिंगापूर आदर्श'
 अनुकरणीय /३२
६. मुलं बोलू लागलीत, चला त्यांना ऐकूया!/३९
७. 'बाल न्याय विधेयक - २०१४' : रोगापेक्षा इलाज
  भयंकर!/४४
८. प्रेरक बदलाच्या प्रतीक्षेतील भारतीय स्त्री/४९
९. अंधार झाला हे खरं; तरीपण.../५५
१०. हरवलेले... गवसलेले.../६२
११. भारतीय युवा धोरण - २०१४/७0
१२. कुटुंब नसलेल्यांची कुटुंबे/७४
१३. अधश्रद्धामुक्त जीवनाची गरज/८३
१४. नवे ज्येष्ठ नागरिक धोरण व योजना/८८
१५. दुर्लक्षित अल्पसंख्याकांचे प्रश्न/९४
१६. सुजाण नागरिकाच्या प्रतीक्षेतील भारत/९८
१७. हसा, हसवा, हसत रहा !/१०४
१८. भारत हे सहिष्णूच राष्ट्र हवे !/१०९
१९. धर्म आणि विश्व एकता/१११
२०. बदलती जीवनशैली व समाजजीवन /११६
२१. नातेसंबंध : गोफ की गुंता ?/१२१
२२. बळिराजाच्या आत्महत्या मुक्तीचा शाश्वत
  विचार /१२८
२३. पैसा झाला मोठा, माणूस छोटा/१३४
२४. न उमललेल्या कळ्यांचे नि:शब्द नि:श्वास/१४0