पान:समता (Samata).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रार्थना प्रार्थना ही नैमित्तिक क्रिया होय. कर्मकांडाचं रूप येतं. मग धार्मिक कर्म उरत नाही. प्रार्थना मुळात दुर्बलतेचा असहाय्यतेतून होतो. तिच्या विकासाचं भावना होय. प्रार्थना स्वसंवाद आहे. व्यक्तिगत प्रदर्शनाचा भाग होय. प्रार्थन करणारी स्वहिताय, तद्वतच परहिताय उपयुक्त क्रिया ठरेल. प्रार्थना अशक्त, मानसिक आधार होय. | प्रार्थना आधारासाठी करायची. दौर्बल्य दूर करण्याची तिच्यात शक्त आधार शक्तीचा जगण्याच्या, चांगलं ज संचय नि शोध होय. प्रार्थनेतून बाह्य ७ असा विश्वास ठेवणे म्हणजे एकापरीने तत्त्वांवर विश्वास ठेवणेच होय. अंतर्मनातील ऊर्मीच्या शोधाची ! म्हणजे अंतर्मनातील रंजक रूप. प्रा प्रार्थनाही कवी कल्पना आहे. प्रार्थनेस् थोतांड होय. प्रार्थनेचा नि धर्माचा संबं आचार कल्पना होय. प्रार्थना हा विचा निधर्मात प्रार्थना असतच नाही मुळी. मानव कल्याणाची अंतिम परिणती हो आकाश र