पान:समता (Samata).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निष्काम कर्मयोग “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु व परिचयाचे आहे. या वचनांद्वारे गीतेने 3 दिली आहे. माणसाने आपले प्रत्येक फळाची अपेक्षा न धरता कार्य करत र म्हणतात. निष्काम कर्मयोगाबद्दल विवे प्रवचनमध्ये म्हटले आहे की कर्तव्य बु असायला हवी. आक्रोडाचे झाड ला खायला मिळतील म्हणून झाड लावत फळ खायलाच मुळी पंचवीस वर्षे ला फळ मिळते. पण आपले पूर्वज पहा. म्हणून ही झाडे लावली. व्यक्तिगत वा सामाजिक जीवनात हवी. प्रत्येक वेळी जर आपण कमी आपले मीशन पूर्ण कसे होणार? आप परिघाबाहेर आपण डोकवायला शिक संकुचित विचार सोडून देऊन त्याच पल शिकले पाहिजे. जगणे या कल्पनेत । आपण सोणीस्करपणे विसरत चाललो आज आपले सारे सामाजिक जी मला या पासून काय मिळणार' असा कार्य रहाणारच नाही. म.फुले, डॉ. 3 माणसे मोठी झाली ती निष्काम कर्मय घरचा हौद हरिजनांना खुला केला पण खुली होण्यात झाली. निष्काम कर्मयो आकाश र