पान:समता (Samata).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिकले पाहिजे. अनाथ मुले दत्तक घेणे, नोक-या देणे अशा किती तरी गोष्टी । आपण नेहमीच शॉर्टकट शोधता असते की धन्यता मानणारे किती तरी लोक अ उपयोग? निराधारांना दयेपेक्षा धीराची, जाणून घ्यायला हवे. आपले समाजमन अनाथ, निराधार मुला-मुलींबद्दल त्यांचे आपण आशा दाखवायला हवी. त्यां हवा. तरच कर्णाप्रमाणे पुरुषार्थी जीवन जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो हा आपला आचारधर्म बनला पाहिजे. तर रंजले गांजलेले आपले होतील, सनाथ हो कल्पना हीच आहे. “सर्वेपि सुखिनः आहे. अनाथ, निराधार सुखी झाल्याशि नव्या जगाचा खरा सूर्योदय आहे. एक आकाश र