पान:समता (Samata).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सण आणि सांप्रदायिक सद्भाव आपल्याकडे कोणत्याही नव्या गो करत असतो. घरात मुलाचा जन्म होणे नववर्षाचे स्वागत असे कितीतरी प्रसंग असतात. आजचा मोहरम सण हा पूर्व साजरा केला जायचा. पण पुढे हसन व जाऊ लागला. आपल्याकडे सर्व सण प्रतीक बनत चालले आहेत. गणेशोत्सव एका धर्म विशेषाचे सण म्हणून आता र मंडळ स्थापन होते आणि देशपांडे गल्लं आपल्यातील धार्मिक सहिष्णुतेचे प्रत सद्भावाचे द्योतकही आहे. आजच्या भारताचे वर्णन करत अस् सांप्रदायिकतेच्या ज्वालामुखीवर वसले विदेशी विद्वानांनी खरा भारत अजून ओ परंपरा आहे. आपसात भांडताना आम्ह लढताना आम्ही एकशेपाच' असतो हा आमचे दृढमूल झालेले सांस्कृतिक संस्क सामावलेली अभिन्नता अभंग आहे ते संस्कृतीचा हा अमोल ठेवा आपण भाषा, साहित्य, चालीरीती या सर्वांत असतो, पण तो विविध रीतीने साज महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारे साजरा होतो असते. शेतात आलेल्या नव्या धान्या आकाश से