पान:समता (Samata).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णांच्या घरी भिक्षा करावी असे जे श्रीचक्रधर केवळ शिकवण देऊन थांबले हा नवा आचारधर्म अनुयायात दृढमूल हरिजनाघरी भोजन इत्यादी अनेक प्रसंग महानुभाव संप्रदाय केवळ चातुर्व होतो असे नाही. स्त्री संबंधी या पंथाने नि भावनात्मक एकात्मतेच्या संदर्भात करणारे होते असे दिसून येते. स्त्री रजः सर्व क्षेत्रांतून अस्पर्श ठेवण्याचा प्रघात यज्ञादी धर्मकृत्यात अपात्र समजण्यात अधिकार नव्हता. तिला मोक्षही न । स्त्रीस समानता देऊन तिला मनुष्यत्व पंथाने केले. स्त्रीस संन्यास घेण्याची पावित्र्यापेक्षा अंतः पावित्र्यास महत्त्व देणा कल्पना झुगारून देऊन तिला समाजात दिले व आपली एकात्म वृत्ती सिद्ध के महानुभाव पंथाने आपल्या तत्त्वज्ञा अनेक नीति नियम म्हणजे धार्मिक, साम सोपानच. त्यागाची आवश्यकता, विषयप्रेमपूर्वक वर्तन, एकत्र स्थानपान, अहिंसा समता इ. आचार नियम करून या पंथा वृत्तीचा अंगीकार करण्याचाच जणू उप? धर्म पंथ असल्याने त्याने ईश्वर, जी भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग इत्यादीचे विस्तृत कुठेही त्याने आपली एकात्मवृत्ती से वैशिष्ट्यामुळेच तो अल्प काळात सर्व राहिला. धर्म नि एकात्मता यांचा इतका आपणास अभावानेच सापडेल. तत्काल आपले अनुयायी, आपली धर्मपीठे इत होते. या पार्श्वभूमीवर या पंथाने स्वीट क्रांतिकारी म्हणता येईल. हिंदू धर्मांत प्रचलित होते त्यांची सहिष्णुता संदिग्ध आकाश र