पान:समता (Samata).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिहिले तर तिकडे हिंदीमध्ये कबीरदास संत कवींप्रमाणे मोठ्या प्रमाणात हिंद मराठी भाषी संतकवी भागवत धर्माच्या प्रांतात त्यांचे दीर्घकाल वास्तव्यही विचारांवर व पर्यायाने साहित्यावर हिंदी संत एकनाथांनी लिहिलेल्या ‘भावार्थ र संत तुलसीदास रचित 'रामचरित मानस लिहिलेल्या अभंगांवर संत कबीराचा. प्र वर्णन करताना कबीरांनी एके ठिकाणी कस्तुरी कुंडली बसै, मृग हुँदै बन् ऐसे घटि घटि राम है, दुनिया देखें कबीरांच्या या विचारांचा प्रभाव येतो. ते म्हणतात, मृगाचिये अंगी कस्तुरीचा वास।। असे ज्याचा त्यास नसे ठावा।।। हिंदी भाषेचा असाच परिणाम महंमदबाबा श्रीगोंदेकर, शहाबाबा, चक्र मराठी प्राचीन कवींवर हा दिसून येतो निमित्ताने सतत हिंदी भाषेच्या संपर्कात हिंदीचा प्रभाव झाल्याचे दिसून येते. हिंदीमध्ये भक्तिपदे रचली आहेत, ही परिणामाचेच द्योतक आहे. प्राचीन काव्याप्रमाणेच मराठीतील साहित्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो रूढ झालेले गझल, रूबायांसारखे का साहित्याचे लाभलेले वरदानच म्हणावे । तसे मूळ अरबी फारसीतील. पण हे क माध्यमांमुळेच. हे काव्य प्रकार मराठीत माधव ज्युलियन यांनी केले. त्यांनी उमर करून या काव्य प्रकाराची ओळख में प्रयत्न डॉ. तारा भवाळकर यांनी अगद ‘मधुशाले' तील रूबायांचा मराठी अनुरु प्रकार मराठीत आला, तरी तो फारसा आकाश से