पान:समता (Samata).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जातिप्रथा, धर्मांधता, विवाह पद्धती, f करून समाजाला पुरोगामी बनविले. | महात्मा फुले यांनी सन १८४८ मध्ये जीवनास प्रारंभ केला. त्या वेळी स्त्रि मान्य नव्हते. पण फुले यांचा विचार हो तोपर्यंत संपूर्ण समाज शिक्षित होणार ना स्त्रीचं फक्त शिक्षित होणं आवश्यकच त्यांनी सन १८४८ मध्ये पुण्यात महा प्रारंभ केला. या कार्याची प्रेरणा त्यांना शाळा उघडण्यापूर्वी त्यांनी ख्रिश्चन मिः अभ्यास केला. त्यांच्या या प्रयत्नांस । शक्य होईल तितका प्रयत्न केला. पण । त्यांनी दलित मुलींसाठी उघडलेल्या आपली पत्नी सौ. सावित्रीदेवींच्यावर स पण फुल्यांनी त्यांना शिकवून शिकविण्यार शिक्षण हा प्रगतीचा मूलभूत पाया अ करीत त्यांनी आपला ग्रंथ ‘शेतक-यांच विद्येविना मती गेली मतिविना नीती गेली नीतिविना गती गेली गतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले आपल्या या धारणेनुसार पुढे त्यांनी उघडल्या. एकोणिसाव्या शतकात शिक्ष होतं. या कार्यासाठी सरकारकडून कोण अभिजात वर्गाच्या हातात सगळी आदि स्त्री शिक्षणाला जबरदस्त विरोध होता. चिकाटीने शिक्षणाचा मंत्र जागृत केला तत्कालीन इंग्रज शिक्षणाधिकारी मेज केले. | तो हा काळ होता तेव्हा स्त्रियांन स्त्रीदास्यता ही महात्मा फुल्यांसाठी आकाश र