Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

“हे चंचलनयने तरुण, तूं हें अपूर्व चौर्यकर्म कोठें शिकलीस? की ज्याचे योगानें भरदिवसा जाग्रत अशा पुरुषांचे चित्त तूं सहज हरण करून नेतेस. ६४ अपर्व चौर्यमभ्यस्तं त्वया चंचललोचने || दिक्षैत्र जाग्रतां पुंसां चेतो हरास दूरत ॥ २७ ॥ "" 66 हरे: पदाइति: लाया न लाध्यं खररोहण | स्पर्धापवियुक्ता न युक्ता मूर्खमित्रता ॥३८॥ "सिंहाचा लताप्रहार बरा, पण गर्दभावर आरोहण करणेहि निंद्य होय. जे सूज्ञ आहेत त्यांच्यांशी वैर असले तरी पतकरतें, पण मूर्खा चा स्नेहहि बाईट. " " व्रजंति पद्मनि कदा विकास । प्रिया गते भर्तरि कि करोति ॥ रात्रौत्र नित्यं विरहाकुला का । सूर्योदये रोदिती चक्रकी ॥ ३९ ॥ हा लोक अंतलपिकेंतील आहे. याच्या तीनहि चरणांतील प्रश्नांची उत्तरें शेवटल्या चरणांत अनुक्रमानें दिली आहेत- “ कमलें केव्हां प्रफुल्लित होतात ? (सूर्योदये) सूर्योदय झाला असतां, पति गत झाला असतां स्त्री काय करते ? (रोदिति) रडते, व रात्रीचे ठायीं नित्य विरहानें पीडित कोण असते ? चक्रचाकी, चक्रवाक पक्षांचे मिथुनाची सर्वत्र प्रसिद्धी आहेच." जामाता जठरं जाया जातवेदा जलाशयः ॥ परिता नैष पूर्यते जकारा: पंच दुर्भ: ॥ ४० ॥ जामाता ( जांबई ), जठर (पोट), जाया (स्त्री), जातवेद (अग्री), ● आणि जलाशय, हे पांच जकार दूर्भर होत. ह्मणजे यांची पूर्तता कधीं होतच नाहीं. " -