पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलिनीदलगत जलयत्तरलं | तद्ज्जीवन मतिशय चपलं || क्षणमपि सज्जनसंगति रेका । भवति भवार्णवतरणे नौका ॥ २६ ॥ “कमलपत्र|वरील जलबिंदु प्रमाणें मनुष्याचें जीवित है अतिशय चपल होय. आतां आहे आणि क्षणांत नाहीं असें होईल. याकरितां क्षणमात्र त से सज्जनाची संगती करावी, हा भत्रसमुद्र तरून जाण्यास हीच नौका होय." वीणेय श्रोत्रहीनस्य लोलाक्षेत्र विचक्षुत्रः || व्यसोः कुसुममाले विद्या स्तव्यस्य निष्फला ॥ २७ ॥ “बदियाला ज्या प्रमाणें बाणारव, अंधळ्याला मृगनयना तरुणी, प्रेताला पुष्पमाला व्यर्थ. तदूत जो निरुद्योगी आहे त्याला विद्याहि निष्फल होय.” चांडालश्च दरिद्रश्च द्वावेतौ सदृशाहि || चांडालोपि दारोप सर्वकर्म सुनिदितः ॥ २८ ॥ “लोकांमध्ये चांडाल आणि दरिद्री हे दोघेही सारखेच मानले जातात. कारण, दोघेहि सर्व कमांच्या ठायी निंदित होत. " माता यस्य धराधरेंद्र दुहिता तातो महेश स्तथा । भ्वाता चिन्नकुलांतकः पितृसखो देवो धनानां पतिः ॥ ख्यातः क्रौंचविदारणे सुरपते: सेनाग्रगः षण्मुखः । तदुर्दैवलेन कुत्र घटने नाद्यापि पाणिग्रहः ॥ २९ ॥ “हिमाचलाची कन्या पार्वती ही ज्याची माता, शंकर ज्याचा पिता, धनपती जो कुचेरे हा ज्याच्या पियाचा प्रियमित्र, चिन्ननाशक गजानन हा ज्याचा बंधु, स्वतः कौंचविदारणाविषयी विख्यात व इंद्राच्या सेनेचा अ धिपती असाजो षडानन त्याचा विवाह होण्याची वेळा दुर्दैवाने अद्याप येत नाहीं."