Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ ॥ जैसा उत्तम देश देखनी ॥ पथीक राहे कायार्थ येोजनी || परि आवडी याहातसे मनीं || स्वदेशा लागोनी जावयाची ॥ २ ॥ स्वगृह आठवी घडी घडी | स्त्रीपुत्रीं लागलीसे गोडी ॥ केव्हां निघेन येथोनी तांतडी || वाहात यावीगृहाची वैं ॥ ३ ॥ तैसा तो तनुगृहामाजी पडिला | भरपुरामध्ये प्रयास घडला || योजीत स्यात्मगृहा जावपाला || प्रीतीनें मनाला भाषीतसे ॥४॥ नातरी हाटीं बाळ मुलत || स्त्रगृह विसरुनी जात ॥ तैसा अज्ञान प्राणी होत || रुपहीत नेणत आपुलें तो ॥ ५ ॥ तो विस्मृतीनें प्रपंच स्मरणी || राहिला शाश्वत मानुनी ॥ त्याच हाती प्रौढ घन मिळवूनी || निजगृहस्मरोनी असे जैसा ॥६॥ तैसा प्रपंचीं विचरत ॥ परि मनीं आत्म नित्य स्फुरत || तो शुद्ध ज्ञानी झणीजेत | येर तो निश्चीत अज्ञानीया ॥ ७ ॥ मेघांत नसोनी हेत ॥ जैशा उपजति गारा अनंत ॥ ब्रह्मीं स्फूतिविना जीव होत || प्रकृति आंत उत्तम नाना ॥ ८ ॥ जैसी संकल्पाविरहित नेत्रपातीं || आर्केआप सहज लगती ॥ तैसी परत्रह्मीं मायोचि स्फूर्ति || स्यांत उद्भगति जोषश्रेणी ॥ ९ ॥ गाराभिन्न जैशा दिसती ॥ दिसोनी पृषा आत्मप्रतीती ॥ सर्पों उदक एक निश्चितीं ॥ मुजन पाहाती अतरदृष्टीं ॥ १० ॥ तैसे जोवचित्सिंधुचे तरंग || क्षणएक भासला रंग || ब्रह्मीं संसार नसे सांग ॥ ब्रह्म अयंग एक येकलें ॥११॥ पाणी षडरसरूप होऊनी || रसस्वादासी तें नाकळोनी || असे जैसे आधुलेपणी ॥ सर्वांसीं भरोनी उरलेंसे ॥ १२ ॥ तया उदकासी विवरितां || तें पडरसीं नाडलें तत्वतां || "तैसा आत्मा शुद्ध पाहतां ॥ असोनी पदार्या नातळे ॥ १३ ॥ सूर्यकिरण न नाय कापिलें ॥ मृगजळीं वस्त्र नवचे भिजावलें ॥ तैसें विषयरसे आत्मरूप भलें ॥ नशेप माखिले निर्मळजें ॥१४॥ पु.चा.