पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टिळक 14783 वार्ड जि. सातारा सदमे दीप. अंक २ @ मृत्यु नरा कर्मयोगें जगी जन्म झाला परी शेवटी काळ घेवोनि गेला ॥ महा थोर ते मृत्युपंथेंचि गेले अकस्मात ते जन्मले आणि मेले || (रामदास ) या जगामध्ये जो प्राणी उत्पन्न झाला त्याला मृत्यु आहेच. स्थिरच रादि यस्तुमात्रासाहि या मृत्यूचा घाला आहे. जेवढे दृश्यमान तेवढे सर्वच नाशिवंत आहे, मग आपल्या सुकृतदुष्कृतानुरूप जन्ममरणाचे फेरे घालणारे मनुष्याला मृत्यु विसरेल कसा ? ईश्वरांशी ह्मणून जे पुरुष या भूतलावर उत्पन्न झाले, व ज्यांची अलौकिक कीर्ती जगामध्यें अजरामर होऊन राहिली आहे, त्यांसाई मृत्यूच्या दरबारांत जावें लागलें, प्रत्येक अपायावर कांहींना कांहीं तरी रामबाण उपाय असतो, पण या मृत्यु रूपो भयंकर पायावर कोणाची मात्रा चालणार नाहीं. ज्यांच्या दर्शनानें त्रिजगत् कंपायन होतें, असे शर, क्रूर व महाबलाटच प्राणी मृत्युचें बला वणे येतांच हीनतेज, निर्बल व दीन होऊन क्षणांत नाहींसे होतात. औरंगजेव बादत्रादानें आपल्या पराक्रमानें अगणित संपनी मेळवून सर्व देशभर आपला दरारा बसविला होता, पण जेव्हां मृत्यूचे दरबारांतील वारंट आले तेव्हा त्याची ती अगणित सेना, अलोट संपत्ती, इष्टमित्र, बायकापोरें, आणि सर्व राज्य जागच्या जागी राहून यास आपल्या आय डत्या देहाचाहि त्याग करून जावे लागलें. है। पुरुष मरण समयीं