Jump to content

पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ मधाचा सांठा करून ठेवतात तो लोक हरण करून नेतात है आपण पाहतों." यत्कं चंद्रविकासिपंकजपरोहासक्षमे लोचने । वर्ण: स्वर्णनपाकरिष्णु रलिनां जिष्णुः कचानां चयः॥ यक्षो जाविभकुंभावभ्रमहरौ गुर्वी नितंबंस्थलो । वाचां हारिच मा युतिषु स्वाभाविक मंडनं ॥ १७ ॥ “प्रोत चंद्रविकासिनी कमला प्रमाणे मुख, नेत्र चंचल, सुवर्णाम तुच्छ करणारा असा शरीराचा वर्ण, भ्रमराचा गर्व परिहार करणारा असा कचसमुदाय, हत्तीच्या गंडस्थलाची शोभा हरण करणारे अमे उरोज, स्थूल असा नितंत्र प्रदेश आणि भाषण मनोहर अतून मार्दव्युक्त ही त्रियांवीं स्वाभाविक भूषणे होत. अस्थाश्चेति सद्दुवार्थ मधुना हंसस्य गर्वैरलं । सलापो यदि धार्यतां परमतवाचं यमत्वं व्रतं ॥ अगाना मकठोरता यदि पत्मायेय सा मालति । कार्तिश्चत कमला किमत्र बहुना काषायमालव्यतां ॥१८॥ "जिची मंदगती पाहे लागले असतां इंसाचा गर्व व्यर्थ वाटतो. शब्द कानी पडला ह्मणजे कोकिलांचे स्वरमाधुर्य तुच्छ वाटते. अंगाच्या मृदुला पुढे मालतीपुष्पा पाषाणयत भासतें आणि कापाय वस्त्र परिधान केलेल्या अशा तरुणांच्या कांती पुढे लक्ष्मीही उणी वाटते." कस्तुरीतिलकं वाले भाले मा कुरु मा कुरु ॥ अद्यसाम्यं भजामीति जृंभते शशलांच्छनः ॥१९॥ “ हे तरुणी, तूं ललाटाचे ठायीं कस्तूरीचा तिलक लाऊं नको. कारण, या योगानें तुझी साम्यता आपण पायलों असें चंद्राला वाटेल. 19