३० धैर्य यस्य पिता क्षमा च जननी शांतिश्चिरं गेहिनी । सत्यं सुनुरयं दयाच भगिनी भ्राता मनः संयमः ॥ शय्या भूमितलं दिशोपि वसनं ज्ञानामृतं भोजनं । एते यस्य कुटुंबिनो बद सवे कस्माद्भयं योगिनः ॥ ११ ॥ "धैर्य हेच ज्याचा पिता, क्षमा ही जननी, शांति होच स्त्री, सत्य हाच पुत्र, दया ही भगिनी, आत्मसंयमन हा बंधु, पृथ्वीतल हीच ज्याची शय्या, दिशा ह्याच ज्यावे वस्त्र आणि ज्ञानामृत प्राशन हेच ज्याचे भोजन, असा जो कुटुंबासल योगी त्यास हे सखे कोणाचें भय आहे?" कोणाचेह नाही हा भाव. . न विद्यया नै कुलेन गोर्श्व । जनानुरागो धनिकेषु सर्वदा ॥ कपालिना मीलिवतापि जान्हवी | प्रथाति रत्नाकरमेव सत्वरं ||१२|| “विद्या किंवा याकडे न पाहातां लोक धनिकांचा सर्वदा गौरव करितात. शंकराने गंगेला प्रत्यक्ष मस्तकाचे ठायीं धारण केली असून ती रत्नाकराकडे ( समुद्राकडे ) धांव मारते." अहो कनकमाहात्म्यं यक्तुं केनापि शक्यने|| नामसाम्यादही चित्रं धतुरोपि मदप्रदः ॥१३॥ " कनकाचें महात्म्य व उन्माद कोण सांगू शकेल? धोतन्याचे ठायीं त्याचें जें नाम सादृइप आले आहे, त्याचे योगाने त्यास किती मादकत्व मात झाले?" हस्ती स्थूलतनुः शश: कि हस्तिमाचौंकुशो | यजेणाभिहताः पतति गिरयः किं शैलमात्रः पविः ||
पान:सद्धर्मदीप १८७९.pdf/३१
Appearance