पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ सज्जनगड व समर्थ रामदास. लेख नं. ६ श्रीरघुनाथो जयति श्री रामदासस्वामी श्री रघुनाथ भक्तिपरायण उत्तम गुणालंकरण स्वधर्मैक निरत सात्विक भाव भूषित समस्त श्रीसमुदाइ बंधुवर्ग यां प्रति प्रीतिपूर्वक दिवाकर गोसांविं कृतानेक नमस्कार विज्ञप्ति उपरि आमचे शरिर बहुता आसक्त जाहलें श्रीच्या दर्शनास यावें ऐसे होते व तुमचें समस्तांचे दर्शन होतें तुमचा व आमचा कित्येक प्रकारें पुढें श्रीचा कार्य- भाग अल्पमात्र स्वबुधीनसार समर्थाच्या दयेकरून संपादिला होता व श्रीनी सर्व पारपत्य दया करून मज दीनास दिलेह तें आज पावेतों चालिलें व राजेश्री शिवाजी राजे भोसले याणी श्रीस पुजा समर्पिली तो काभार माझे स्वाधीन केला तोहि आज पावेतों चालिला पुढे काळगति प्रधान आहे परंतु समस्ताप्रति विनति कीं श्रीच्या इमारती चाफळी व गडीं लागल्या आहेत त्यांस ऐवज नाहीं स ऐसे ऐकिलें माझें शरीर तो परम अशक्त जाहलें कांहीं यत्न न चले तरि तेथे चिरंजीव भैरवभट आहे त्यास ( विनं ) ती केलि आहे जे जो श्रीचे उत्पन्न होईल तें निमे ऐवज चाफलीच्या इमारतीस नीमे गडिच्या इमारतीस देवविला आहे तो लाविल त्यास (तो) स्ताली दोघे व्यापारी बरे लिणार व दोघे आफराद त्याचें वेतन (व ) ऐवज पैकीं पावेल उभयताची व भैरवभट व गोपाळ वृदोस्त दि * दूरील ते प्रत्यह श्री चा नैवेद्य व नित्य दिपास तेल आ छ ** च शक्तीनें चाहेरून मेळउन आणिली व रुद्राभिषेक करून मंत्रयुक्त पुजा करिलिल तरि श्री चे आहे ते दोन वर्षे इमारतीस ऐवज दिल्हा आहे तो दो स्तळीं लावितील त्यास जो समर्थानि नेमुन ऋति दिली आ (से) ते खेरीज करून देवाचा रूका शिवस्व व समुदाइ यास हि शिवस्व व ते च्छळी पूर्वी समुदाय होता त्यास हि शिवश्व ऐसे आहे तरि चिरंजीव आमचे सर्व पारपत्य करितिल ते ऐवज आणून इमारतीस लावितील त्यांशी द्रव्यलो में करून अथवा पत्यवळेच करूं ह्मणतील न्याय सोडुन अन्याई प्रवर्ततिल व आमचे निशाण पार-