पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या विषयाबाबत गंभीर चर्चा मुला-मुली सोबत स्वतंत्रपणे आम्ही करु इच्छितो. तुम बहनोंसे ये हमे कहना है, की तुम सहना छोडकर कहना शुरु = करते तो अच्छा था ? ब-याच घरांमध्ये तुम्हा मुलींना मुलांपेक्षा कमी आदर, प्रेम, देखरेख, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळते. तुमच्या तब्बेतीची पण नीट पणे काळजी घेतली जात नाही. त्यामुळे तुम्ही सुदृढ बनत नाही. कारण तुम्हाला पराया धन मानलंय. तुमच्या शिक्षणावर ही जास्त लक्ष दिले जात नाही. | कित्येक घरांमध्ये मुलींकडून लहानपणापासूनच घरातील कामे करुन घेतली जातात. लहान मुलांना सांभाळायला, खेळवायला लावले जाते. बालपण जगायचं राहूनच जातं. खेळणं, कुदणं, मन मानी करणं, 103