पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत अथवा -- शिवलीलामृत ग्रंथांतील ओवीबद्ध कथांचें पद्यात्मक रुपांतर नाणेऽप्युत्कटकालकूट गरले पृष्टे तथा सन्मथे । नीते भासुरभारनेत्रतनुतां कल्यान्नदावानले ॥ यः शया समलंकनोऽपि शशिनं शैलात्मनां स्वर्धनौं । धने कौतुक राजनीतिनिपुणः पायान्स वः शंकरः ॥ बाळकृष्ण आवानी पटवर्धन पोष्ट मास्तर ERALLURIA तयार केले ते संस्थान नमखंडी येथे प्रक्षेत्र रामतीर्थ प्रायव्हेट लायब्ररी प्रेसमध्ये छापून प्रसिद्ध केलें. माहे मार्च सन १८१५ इसवी. सर्व दश पुस्तक कर्त्याने आपल्याकडेस रास्व न ठेवले आहेत.)