पान:श्री महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री महापुरुष ब्रह्मद्रस्वामी धावडशीकर. ( चरित्र व पत्रव्यवहार.) सत्पुरुषकथा अद्भुत रसदा ह्मणतों हिलाच सुरभी मी । -मोरोपंत. हा ग्रंथ दत्तात्रय बळवंत पारसनीस ह्यांनी तयार केला; तो मुंबई येथें “निर्णयसागर" छापखान्यांत छापिला. प्रकाशकः- बाबाजी सखाराम आणि कंपनी युसफ बिल्डिंग्ज, मुंबई. किंमत २॥ रुपये. -