पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्थ श्रीज्ञानेश्वरी. (मूळ श्लोक, वामन पंडित यांची समश्लोकी व मोरोपंतीआर्या) भाषांतरकार-बाळकृष्ण अनंत भिडे, बी. ए. । पृष्टं मोठी ९०० किंमत ३ रुपये सार्थ श्रीएकनाथीभागवत. भाषांतरकार-म. भा. चित्रमयूर कृ. ना. आठल्ये पृष्ठे मोठी १३५० (सोनेरी बाइंडिंग) किंमत ६ रुपये. सार्थ श्रीतुकारामाची गाथा. भाषांतरकार-ह. भ. प. विष्णुबुवा जोग पृष्ठे १६०० भाग १ व २ किंमत ६ रुपये. सटीप श्रीज्ञानेश्वरी. पृष्टं ८५० (सोनेरी बाइंडिंग) किंमत १॥ रुपया. सार्थ श्रीअध्यात्मरामायण. भाषांतरकार--भालचंद्र शंकर देवस्थळी. पृष्ठं. ६२५ ( सुंदर ९ चित्रे, सोनेरी बाइंडिंग ) किंमत २॥ रुपये. पृष्ठे २५०] सार्थ श्रीमनाचे श्लोक. [किंमत ४६ आणे. सार्थ श्रीपंचरत्नहरिपाठ व चांगदेवपासष्टी. पृष्ठे १०० भाषांतरकार-वि. जि. नाडकर्णी किंमत ६ आणे. केशव भिकाजी ढवळे, रामचंद्र बिल्डिंग, गिरगांव-मुंबई. • CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri