पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ तत्सत् ।

श्रीमद्भवद्गीता [टंकनभेद]

गीतेचे मूळ संस्कृत श्लोक, मराठी भाषान्तर

आणि अर्थ निर्णायक टिपा.

बाळ गंगाधर टिळक

यांनी रचलेल्या

श्रीमद्भवद्गीतारहस्य

ह्या ग्रंथाचा शेवटील भाग

(प्रथम मुद्रण )

(५००० प्रती)

तत्मादसक्त: सततं कार्य कर्म समाचर ।

असक्तो ह्याचरन्कर्म परमान्पोति पुरुष: ।।

गीता. ३.१९.

---

पुणें.

८४६]साचा:तर्कटिप:चर्चापान पहा सन् [१९२४ ई ॰