यथोक्तलक्षणं श्रावितोडासे 'सदेव सोम्येदम्' इत्यादिभिः श्रुतिभिः स्मृतिभिवः लक्षणं च तस्य श्रुतिभिः स्मृति- भिश्च ॥ १७ ॥ - · गुरु: - शिष्या ऐक. हें शरीर तुझ्याहून वेगळें आहेना ? जात, कुळ आणि संस्कार हें त्यालाच होतात ना ? मग ते शब्द तुला कसे लागतील, तूं त्यांच्यापासून निराळा. मार्गे तुला श्रुति वाक्यें सांगितली त्याचे स्मरण आहेना ? सर्वोच्या अंतर्यामी राह- णान्या परमात्माची लक्षणे तुला सांगितली. बेटा पूर्वी फक्त सत् तेवढेंच होतें वगैरे श्रुतिस्मृति तुझ्या कानावर घातल्या, त्यांतील लक्षणांची आठवण कर. लब्धपरमात्मलक्षणस्मृतये ब्रूयात्-योऽसावाकाशनामा ना- मरूपाम्यामर्थान्तरभूतः अशरीर: अस्थूलादिलक्षणःअप- हतपाप्मादिलक्षणश्च सर्वैः संसारधमैरनागधितः यत्सा- क्षादपरोक्षाइह्म य आत्मा सर्वान्तरः अदृष्टो दृष्टा अश्रुतः श्रोता अमतो मंता अविज्ञातो विज्ञाता नित्यविज्ञानस्वरूपः अनन्तरः अवाह्यः विज्ञानघनः एव परिपूर्ण: आकाशवृत् अनंतशक्तिः आत्मा सर्वस्य अशनयादिवर्जितः आविर्भाव तिरोभाववर्जितश्च स्वात्मविलक्षणयोः नामरूपयोः जगद्वी- तत्त्वान्यत्वाभ्यामनिर्वचनीययोः जभूतयोः स्वात्मस्थयोः स्वयंवेद्ययोः स्वभावमात्रेणाचिन्त्यशक्तित्वाद्वयाकर्ता अव्या कृतयोः ॥ १८ ॥ अर्थ:- झालेंना मागचें स्मरण. ऐक. तोच हा आत्मा. ज्याला [ कित्येक ठिकाणीं ] आकाशाचें नांव दिले आहे. ज्याला नांव आणि रूप आहे त्या सर्वाला आधार. शरीराहून वेगळा. स्थूल
पान:श्रीमत्परमहंस जगद्गुरू शंकराचार्यकृत उपदेशहस्त्री.pdf/२४
Appearance