Jump to content

पान:श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विक्रीस तयार.

 खालीं लिहिलेलीं उपयुक्त व मनोरंजक पुस्तकें ही आमचे आफिसांत विक्रीस तयार आहेत. खाली लिहिल्याप्रमाणे रोख पैसा पाठविला असतां पाठविण्यांत येतील.

काव्येतिहास-संग्रहाचे व्यवस्थापक.

अनुक्रम नंबर. ग्रंथाचें नांव. किंमत. ट० हां.
ऐतिहासिक ग्रंथ. रुपये. आ. आ. पै.
पेशव्यांची बखर
भाऊसाहेबांची बखर
शिवछत्रपतीचें चरित्र
श्रीमंत संभाजी महाराज व राजाराम
महाराज यांची चरित्रें
साष्टीची बखर *
ब्रम्हेंद्र स्वामींचें चरित्र *
विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांची छोटी बखर
थोरले शाहूमहाराज यांचे चरित्र.
१० पंत प्रधान यांची शकावली *
१३ श्रीमंत छत्रपति धाकटे रामराजे व धाकटे
शाहूमहाराज यांचों चरित्रे
१४ पाणिपत येथील घोर संग्रामाची बखर
१५ खर्ड्याच्या स्वारीची बखर
१६ नागपूरकर भोसल्यांची बखर १२
१८ होळकरांची कैफियत.
१९ श्रीमंत भाऊसाहेब यांची कैफियत
२० दाभाडे सेनापति व गायकवाड यांची हकीकत
२१ श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर
कारभारी पक्षाच्या हकीकतीसुद्धां
मराठी कविता.
मुक्तेश्वरकृत महाभारत वनपर्व.
वामन पंडित प्रकरण ४५
११ मोरोपंतकविकृत प्रकरणें ५५ भाग १ ला.
१२ अनेककविकृत प्रकरणें १७ भाग १ ला
बिल्हण चरित्र - विठ्ठलकविकृत. *
१७ अनेककविकृत भाग २ रा प्रकरणें ४२
२२ मोरोपंतकविकृत- प्रकरणे २९ - भाग २ - रा