Jump to content

पान:श्रीनामदेव मेळ्याचीं पद्यें सन १९२५.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करडईचें उत्तम तेल. गिरणींतून नव्हे, लांकडी घाण्यांतून निघालेले सर्व प्रकारचें निर्भेळ तेल आमच्याकडे मिळते. महादेव कृष्णाजी तेली दु.नं. ८६७ सदाशिव पेठ, तुळशीबागेजवळ, पुणे. सर्व पेठांचें सुती व रेशमी खण मिळण्याचें एकच ठिकाण तुकाराम गणपत कुमठेकर बुधवार पेठ, खणआळी पुणे शहर. नरहर तुकारामशेट येवलेकर. शृंगारसाज, गुलाबाची फुलें, बेलपानी, वज्रटीका, वगैरे व कोल्हापुरी तऱ्हेचा सर्व माल मिळेल. चांदीचे तोडे, पायझुबे, पेले, गडवे, वाट्या, नक्षांच्या कोयऱ्या, कुंकवाचे करंडे, बोंडली वगैरे सर्व तऱ्हेचा माल खात्रीपूर्वक माफक दराने मिळेल. पत्ता-पुणे पेठ रविवार, कासाराची आळी माडीवर, दुकान नं. १४०.