५५ अंक २ रा. प्रवेश तिसरा. स्थळ-म्हाळसापूर अथवा निवास ( नेवासें ) क्षेत्र. ( श्री ज्ञानेश्वर महाराजांची पुराण सांगण्याची जागा. या जागेत मध्यभागी श्रीज्ञानेश्वरमहाराजांकरितां एक उच्चासन मांडले आहे व या व्यासपीठाजवळ डावे बाजू म श्रीनिवृत्तिनाथाकरितां दुसरे उचासन मांडले आहे, व्यासपीठाचे उजवे बाजूस एक दुगडाचा खांब असून सचिदानंदबाबा त्या खांबाशेजारी बसून त्यावर लिहिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ कागदावर उतरून घेत आहेत व व्यासपीठासमोर दोन्ही बाजूस स्त्रीपुरुषांकरितां बसावयास घातले आहे, असा पडदा उघडतो. एका बाजूने कांहीं पुरुष श्रीमद्भगवद्गीतेतील श्लोक व ज्ञानेश्वरी ग्रंथांतील ओव्या ह्मणत प्रवेश करतात. दुसरे बाजूने कांहीं बायकाही येतात व पुरुष व स्त्रिया पुराण ऐकण्याकरिता आपापल्या जागी बसतात. इतक्यांत श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानेश्वरमहाराज, सोपानदेव व मुक्ताबाई प्रवेश करतात. श्रीनिवृत्तिनाथ आपल्या आसनावर बसल्यावर श्रीज्ञानेश्वरमहाराज त्यांस नमस्कार घालून व्यासपीठावर बसतात सोपानदेव व मुक्ताबाई ही त्या उभयतांस वंदन करून श्रीनिवृत्तिनाथ व श्रीज्ञानेश्वरमहाराज यांच्या मागे उभी राहतात. सर्व मंडळी श्रीनिवृत्तिनाथ, श्रीज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव व मुक्ताबाई या सर्वांस नमस्कार करून पुन्हा आपाप ले न येऊन बसतात तेव्हां श्रीज्ञानेश्वर महाराज पुराण सांगण्यास आरंभ करितात ) ज्ञानेश्वरजन्माद्यस्य यतोऽन्वयादितरश्चार्थेष्वाभिज्ञः स्वराद तेने ब्रह्महदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः । तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसग मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकं सत्यं परं धीमहि ॥ १ ॥ योऽतः प्रविश्य सम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना । अन्याय हस्तचरणश्रवणत्वगादी
पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/65
Appearance