Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• अंक १ । १९३ झाले ॥ विषयाचेलंपटवधिोनियमपुरिसनेले ॥ आजामेला-- पणजामेलाबापमसणानेला ।। देखतदेखतनातुपणनुतोटिवेडा झाला ॥ व्याघ्रलसीभुतेयेलागतातिपाठीं ॥ हरिभजननकरितांसगळेघालुपाहेपोटीं ॥ संतसंगधरातु#िहरिभजनकरा ।। पाठलागलासेकाळदातखातोकरकरा ॥ अहो जनहो, बापरखुमादेविवराविठ्ठलाशरण ॥ भावेंननिघतांनचुकेजन्मः ।। मरण ॥ बापरखुमादेविवरचिंतितातुटेयेरझार ॥ स्थिरकरी वेगींबिढार ॥ चरणींथाविठ्ठलाचे ॥ तोहाविठोबानिधान ॥ ज्याचेंब्रह्मादिकांध्यान ॥ ध्रु० ॥ विठ्ठलनामतीनअक्षरें ॥ अमृतपानकेलॅशंकरें ॥ रखुमादेविवरविठ्ठलेंमेहापातकीउद्धरिले ।। विठ्ठलाविठ्ठलस्मरेमना ॥ चुकेल- । संसारदर्शना ॥ विठ्ठलनामनुच्चारिसीतरीरवरवकुंडीपडसी ॥ विठ्ठलनामउच्चारीआळसुनकरीक्षणभरी ॥ पुण्यकरितांस्वर्गपापेंकारितांभोग ॥ नामजपतसर्वांगहोईलपांडुरंग ॥ शरीर आटेसंपत्तीआटे ॥ हरिनामनआटेतेंबरवें ॥ बापरखुमादेविवराचेनामनाटे ।। युगेंगेलींपरिउभाविटे ॥ तोहाविठोबानिधान ॥ ज्याचेंब्रह्मादिकांध्यान ॥ ध्रु० ॥ जनहो, आम्हांला तर । त्रिभुवनींचेसुखएकतत्वविठ्ठल ॥ नलगेआह्मांमोलउच्चाारत ।। विठ्ठलउघडामंत्रकाळकाळावास ॥ घालूनियांकांसजपोआ धीं ॥ वापरखुमादेविवरु ।। कृपाळुउदारु ॥ नामस्मरणेपारु ।। उतरीहानिर्धारु ।। यासाठीं ह्मणा, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. ( सर्व विठ्ठलनामाचा गजर करितात.) | अहो भीमातीरविहारा पांडुरंगा, तुम्हांला पाहून ब्रम्हादिकही वेडे झाले, त्या तुमचे सुयश या तुमच्या दोनदासाने कोठवर गावें ! अहो नारायणा, तुमचे गुण गाता गातां सात्विक अष्टभाव दाटून, माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत ! माझा कंठ भरून आला आहे ! आणि माझ्या नेत्रांत प्रेमाश्रू लो १७