Jump to content

पान:श्रीज्ञानेश्वरमहाराज.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ५ वा. १७१ प्रवेश दुसरा. स्थळ- श्रीवाराणसी ( काशी ) क्षेत्रांतील रस्ता. ( एका बाजूने गंगास्नानाकरितां काखेत सोवळे घेऊन निशालेली। पार्वतीबाई खालील नित्याचा पाठ ह्मणत प्रवेश करने. ) पार्वती अनिवबिसवल्लीपादपझस्यविष्णोर इनसथनसलेमलतीपुष्पमाला ।। जयतिजयपताकाकाप्यसौमोक्षलक्ष्न्या | क्षपितकलिकलंदाजान्हवीनःपुनातु ॥ १ ॥ ( इतक्यात तिच्या समोरून गंगेचे पूजन करून घरी परत चाललेली अंबाबाई प्रवेश करते. ) अंबा- का पार्वतीबाई, कुठे मणिकर्णिका घाटावर का आंग धुवायला निवाल ? छे ! छे! छे ! आज कांहीं वाई या वेळेला घाटावर आंग धुवायला, का पुजेला, का कशाला जायची सोय उरली नाहीं हो ! कोण ग बाई ती गर्दी ! मेल्यांनो यात्रेचा दंगा देखील कमी ! अशी चालली आहे हो आज रेटारेटी ! इश्श ! नाहीं झुणी ब्राह्मण पाहात ! का नाहीं कुणी शूद्र पाहात ! का नाहीं कुणी महार डोंब पाहात ! जशी कांहीं माणसांना आज दिवसाढवळ्याच रातांधळी लागली आहेत ! पार्वती०- झणजे ! आज असं आहे तरी काय वाटावर ? आजची ही पर्वणी केव्हां सांपडली वाई पंचांगांत ? । ०- अहो पार्वतीबाई, पर्वणी कसची कपाळाची! ही मुद्गलाचायच्या यज्ञाची समाप्त बोकळली आहे हो ! (इतक्यांत धुतलेले पि काखेत घेऊन मणिकर्णिका घाटावरून घरी परत चाललेली उमाबाई प्रवेश करते. ) = उभा०-( अंबाबाईस उद्देशून ) बाई, ब-याच आहां किहो तुह्मी अंबाबाई ! मला मागं टाकून केव्हां बाई तुह्मी पुढे सुटकला ? तुह्मी मागंच आहां, असं समजून मी त्या तसल्या गर्दीत तुमची वाट पाहात केवढा वेळ तरी उभी राहिलें । झटलं एकीला दोषी