पान:श्रीगोपगडमणि.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आर्या. • - सरभंगनाथसद्गुरु,-पदनत अण्णा स्वरूप-अवधूत ।। यत्पदकृपेचि दावी, मंगल यतिलाहि सूर्य विधुवधुत ॥१॥ त्या पदपंकजकोशी, मममानसअलि सदैव बंधन हो ।। : प्रल्हाद जसा हरिपदि, किंवा हरपदिं मृकंडु-नंदन हो॥२॥ कर्ता, कारण, कार्यहि, तूंचि विभो स्वेच्छकेलि खगपृष्ठीं ॥ नारायणसुमनाने, द्विजकरिला करिशि कान गतकष्टी ॥ ३ ॥ नंतदासकृती गौरव, करणे शास्त्रार्थ बोलले सुकवी ॥ श्रीमद्भागवतीं तो, प्रकटचि अज्ञानसागरा सुकवी ॥ ४ ॥ अस्तु, श्रीपदि अर्पण, केला स्वीकार त्या विदुरकणिचा ॥ कीजे तत्सम शुभदा, प्रेमभरें अल्प गोपगड-मणिचा ।। ५ ।।