पान:श्रीएकनाथ.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा ग्रंथ श्रीमंत सरदार | सर गंगाधर गणेश ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन, के. सी. आय. ई. मिरज संस्थानचे अधिपति यांचे असामान्य गुणग्राहकत्व, विद्यावृद्धीविषयी उत्कंठा, औदार्य, प्रजेच्या कल्याणाविषयी व शिक्षणाविषयी अश्रांत परिश्रम व देशभाषेच्या उन्नतीकरितां परा काष्ठेची कळकळ इत्यादि अनेक सद्गुण मनांत आणून त्यांच्या सेवेशी परमादरपूर्वक त्यांच्याच परवानगीने अर्पण केला आहे श्रीमंतांचा नम्रसेवक ग्रंथकर्ता.