पान:श्रीएकनाथ.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Recerned 2 June 1903. Reprole do 4 of 934, श्रीएकनाथ. (भक्तिरसपर व ऐतिहासिक नाटक.) 5000000000 श्री एकनायसनी माधवजी सर्व काम हैं करितो | स्वकरें चंदन घासी, गंगेबें पाणि कावडी भरितो ॥१॥ शन सोसाइटी, मोरोपंत. वासुदेव रंगनाथ शिरवळकर, असिस्टंट मास्तर पूना नेटिव इन्स्टिट्यूशन, 'पानपतचा मुकाबला, श्री तुकाराम' या नाटकांचा कर्ता व ‘मौनयौवना, श्रीविक्रमादित्य' भाग १।२, 'राणा भीमदेव ' या पुस्तकांच्या कर्त्यांपैकी एक. यांनी रचिलें. पुणे येथे "आर्यभूषण" छापखान्यांत रा. हरी नारायण गोखले यांनी छापून रा. वासुदेव रंगनाथ शिरवळकर यांनी प्रसिद्ध केले. सन १९०३. किंमत १ रुपया; ट. ह.०१.