पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० "मानवी संस्कृतीच्या प्रगतीचे प्रत्येक पाऊल हे कुणीतरी एखाद्या व्यक्तीने उचलेले असते. अशी व्यक्ती हीच प्रेरक व पथदर्शक राहते. मानवी संस्कृतीचा विकास हा अशा व्यक्तींच्या परिश्रमांची अंतिम परिणतीच आहे. कारण व्यक्तीमध्येच नवोन्मेषी प्रतिभा व ती साकार करण्याची ऊर्जा आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यपद्धती विकसित करण्याची क्षमता असते." - योगी अरविंद

  • अनाहत ८

- तुमची बँक 78 17t8 सारस्वत बँक दि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (शेड्युल्ड बँक) पुणे महानगरपालिका साप्ताहिक १२. कामत औद्योगिक वसाहत, ३९६, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५. दूरध्वनीः (९१-२२) २४२२ ९४५१/१४४०, फैक्स : (९१-२२) २४३६ ३७५६ Email: charitrakosh@gmail.com Website: www.maharashtranayak.com