पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुर्डुकर, सुधाकर पंडितराव अभ्यासू वकील म्हणून नावलौकिक मिळविला. सुमारे सतरा वर्षे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखा आणि अपील शाखा या दोन्हींमध्ये सर्व प्रकारांचे दावे लढवले. त्यामुळे त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाचा आदर होऊ लागला.
 आपल्या वकिलीच्या काळात ते आयकर विभाग, मुंबई महानगरपालिका, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या, अशा वेगवेगळ्या अशिलांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही काम पाहत असत. ८ ऑक्टोबर १९९१ रोजी कापडिया यांची मुंबई उच्च कुर्डुकर, सुधाकर पंडितराव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश १६ जानेवारी १९३५ न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती रिट अर्जांचेही काम न्यायपालिका खंड ते सुधाकर पंडितराव कुईकर यांचा जन्म मुंबईला झाला. ३१ ऑगस्ट १९६१ पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करू लागले. ते मुख्यत: अपील शाखेत दिवाणी व फौजदारी खटले चालवीत असत. त्याचप्रमाणे करीत असत. सुधाकर कुकर झाली. २३ मार्च १९९३ रोजी ते उच्च न्यायालयाचे यांनी कायद्याचे अर्धवेळ प्राध्यापक म्हणूनही काम कायम न्यायाधीश झाले. १९९९ पर्यंत त्यांच्यासमोर केले. नंतर त्यांची नियुक्ती सहायक सरकारी वकील विविध विषयांवरचे आणि विविध कायद्यांशी म्हणून झाली. (विशेषतः बँकिंग, कामगार, औद्योगिक संबंध, कंपनी कायदा इत्यादींशी ) संबंधित असलेले अनेक गुंतागुंतीचे खटले आले. ते त्यांनी यशस्वीपणे हाताळले. ऑक्टोबर १९९९ मध्ये त्यांची नियुक्ती १९९२-९३ मधील हर्षद मेहता प्रकरणातून उद्भवलेले खटले चालविण्यासाठी स्थापन झालेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. ते काम त्यांनी सुमारे चार वर्षे पाहिले.

५ ऑगस्ट २००३ रोजी त्यांची बदली उत्तरांचल ( आता उत्तराखंड) उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून झाली. १८ डिसेंबर २००३ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १२ मे २०१० रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सरन्यायाधीशपदावरील त्यांचा कार्यकाळ २८ सप्टेंबर २०१२ पर्यंत आहे. कायद्याव्यतिरिक्त त्यांना अर्थशास्त्र, पदार्थविज्ञान, हिंदू व बौद्ध तत्त्वज्ञान, अशा विविध विषयांत रस आहे. डॉ. सु. र. देशपांडे संदर्भ : १. http://bombayhighcourt.nic.in ४० २५ एप्रिल १९७८ रोजी त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि ११ जानेवारी रोजी कायम न्यायाधीश म्हणून झाली. १६ जानेवारी १९९४ रोजी त्यांची पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी २९ मार्च १९९६ रोजी त्यांची नियुक्ती झाली. १५ जानेवारी २००० रोजी ते पदावरून निवृत्त झाले. संदर्भ : १. http://bombayhighcourt.nic.in शरच्चंद्र पानसे कोतवाल, सोहराब पेशतन मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश २७ सप्टेंबर १९०६ सोहराब पेशतन कोतवाल यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण अगोदर नागपूरचे सेंट जोसेफ कॉन्वेंट आणि नंतर पाचगणीचे बिलिमोरिया हायस्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. आणि नागपूर विद्यापीठाच्या शिल्पकार चरित्रकोश