पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड व्ही. सुब्रमनियन होते. या शिवाय १९८१ ते १९९३ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री पद, गृहनिर्माण व नागरी विकास खात्याचे मंत्रीपद, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे पद भूषविले. १९९० ते २००३ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व बजाज प्रतिष्ठान यांचे ते संचालक होते. तसेच ते २७ वर्षे षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष होते तर १५ वर्षे विश्वस्त मंडळाचे सदस्य अध्यक्ष होते. - रोहिणी गाडगीळ

व । शिल्पकार चरित्रकोश ३४७