पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ७ - चित्रपट, संगीत.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चित्रपट खंड आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश, खंड ७ भाग-१: चित्रपट संपादक सुधीर वासुदेव नांदगावकर

साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था)

सहसंपादक डॉ. अर्चना कुडतरकर पहिली आवृत्ती फाल्गुन शु. १४ शके १९३५/१५ मार्च २०१४

संपादकीय सल्लागार कै. द.भा. सामंत श्री. सतीश जकातदार श्री. श्रीकांत बोजेवार श्री. मधू पोतदार श्री. शशिकांत किणीकर श्री.दिलीप ठाकूर

प्रकाशक साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था) ५/१२, कामत औद्योगिक वसाहत, ३९६, स्वा. सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. दूरध्वनी : (०२२) २४२२९४५१ फॅक्स : (०२२) २४३६ ३७५६ e-mail :charitrakosh@gmail.com Website: www.maharashtranayak.com

अक्षरजुळणी, सजावट आणि मुखपृष्ठ वीणा कुलकर्णी

मुद्रक

सिद्धी ऑफसेट प्रा. लि. प्रभादेवी, मुंबई - २५.

विशेष आभार पुणे मराठी ग्रंथालय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर सार्वजनिक वाचनालय साधना मिडिया सेंटर राष्ट्रीय फिल्म संग्रहालय आशय फिल्म क्लब प्रभात फिल्म कंपनी श्री. कांचन नायक श्री. नारायण फडके श्री. चारुदत्त सरपोतदार श्रीमती स्नेहा अवसरीकर श्री. अभिजित पेंढारकर श्री. महेश टिळेकर (संपा. मराठी तारका)

मुद्रितशोधन सुधाशुनूलकर

मूल्य:१२०० रुपये