पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ७ - चित्रपट, संगीत.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द देव, रमेश नारायणसिंग चित्रपट खंड देव, रमेश नारायणसिंग सुचवले, त्यावर पैसे लावल्यावर तो घोडा जिंकला. अभिनेता, निर्माता त्यातून राजा परांजपे यांना सहा-सात हजार रुपये ३० जानेवारी १९२९ - २ फेब्रुवारी २०२२ मिळाले. त्यांनी खूश होऊन रमेश देवांना त्यांच्या चित्रपटसृष्टीत सलग ६५ वर्षे चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली. तेच रमेश सक्रिय असलेले, काळानुरूप देव यांचे खऱ्या अर्थाने पहिले व्यावसायिक काम. वेगवेगळे प्रयोग करणारे आणि 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटातील त्यांची कला क्षेत्रातील सर्वच विभागांत खलनायकाची भूमिका गाजली. या चित्रपटाने यशस्वी कारकिर्द घडविणारे रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यानंतर त्यांनी 'रामराम एकमेव कलावंत म्हणजे रमेश पाव्हणं', पाटलाचा पोर' अशा अनेक चित्रपटांतून कामे नारायणसिंग देव. केली. भालजी पेंढारकर यांच्या 'येरे माझ्या रमेश नारायणसिंग देव यांचे मागल्या'मध्ये त्यांनी मुख्य खलनायकही साकारला. घराणे मूळचे राजस्थानातील जोधपूरचे. कोल्हापूरच्या अशोक ताटे दिग्दर्शित 'मंगळसूत्र' या चित्रपटातही त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या आजोबांना भूमिका केली आहे. मराठी चित्रपटातून यश मिळत कोल्हापूरला बोलावून घेतले, तेव्हापासून हे कुटुंब त्याच असतानाच रमेश देव यांची सीमा यांच्याशी भेट झाली शहरात स्थिरावले. रमेश देव यांचे शिक्षण आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूरमध्येच झाले. महाविद्यालयामध्ये असतानाच मराठी चित्रपटातून यश मिळत असले, तरीही मराठी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील अशा मान्यवरांशी चित्रपटसृष्टी म्हणजे छोटी विहीर आहे, हे रमेश देव रमेश देव यांचा परिचय होता. त्यांच्या चित्रीकरणाच्या यांच्या लक्षात येऊ लागले होते. हिंदीत काम करणे हे ठिकाणी जाणे, त्यांच्याशी गप्पा मारणे सुरू असायचे. खऱ्या अर्थाने समुद्रात पोहणे आहे आणि त्यातून त्यातूनच १९४७ साली हौसेखातर रमेश देव यांनी देशपातळीवर ओळख मिळू शकते, हेही त्यांनी जाणले. चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लावला. तो चित्रपट होता त्यामुळे त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी 'वाल्मिकी'. त्यात पृथ्वीराज कपूर होते. ही अर्थातच प्रयत्न सुरू केले. त्यासाठी हिंदी उच्चारांचा सराव, हिंदी छोटी भूमिका होती. त्यानंतरही रमेश देव छोट्यामोठ्या चित्रपटांचा अभ्यासही केला. 'आरती' या राजश्री भूमिका करत राहिले. परंतु कलाकार म्हणून पूर्ण वेळ प्रॉडक्शनच्या पहिल्या चित्रपटामध्ये त्यांना छोटी भूमिका काम करण्याचा विचार त्यांनी केला नव्हता. मिळाली. तो चित्रपट गाजला. त्यानंतर मोहब्बत इसको महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर रमेश देव कहते हैं' या चित्रपटात त्यांना सहनायकाची भूमिका यांनी पोलीस खात्यात नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा मिळाली. त्यानंतर 'लव्ह अँड मर्डर'मधून त्यांना नायक दिली. त्यात त्यांची निवडही झाली. भरतीसाठी ते होण्याची संधी मिळाली. परंतु दुर्दैवाने रमेश देव यांनी नाशिकला जाणार होते. त्या वेळी, लष्करात कॅप्टन नायक म्हणून साकारलेले तिन्ही चित्रपट पडले, त्यामुळे असलेला त्यांचा एक भाऊ पुण्यात राहायला होता. रमेश नंतर खलनायकी ढंगाच्या भूमिका त्यांच्या वाट्याला देव त्याच्याकडे राहायला गेले होते. एकदा सहज येऊ लागल्या. त्या त्यांनी आनंदाने स्वीकारल्या. रेसकोर्सवर गेले असताना तेथे प्रख्यात दिग्दर्शक राजा दरम्यानच्या काळात रमेश देव यांनी 'अजिंक्य परांजपे यांच्याशी त्यांची भेट झाली. राजा परांजपे त्या थिएटर्स' ही स्वत:ची नाट्यनिर्मिती संस्था काढून काही वेळी अश्वशर्यतीमध्ये बरेच पैसे हरले होते. रमेश देव नाटकांची निर्मिती केली. 'तुझे आहे तुजपाशी', 'लग्नाची यांनी सहज म्हणून त्यांना एका घोड्यावर पैसे लावण्यास बेडी', 'मवाली', 'कर्ता करविता', 'लाल बंगाली', , १६० शिल्पकार चरित्रकोश