पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[मुंबई शाळाखात्याने मंजूर केलेलें ]


शिक्षण व मानसशास्त्र.
नारायण कृष्ण भावे बी. ए.,



यांनी लिहिले
तें
पुणे येथे
इंदिरा छापखान्यांत व्यंबक हरी आवटे यांनी छापून
नारायण कृष्ण भावे यांनी प्रसिद्ध केलें.
पुस्तके मिळण्याचे ठिकाण-
गं. चिं. जोशी बुधवार पेठ बेलबागेसमोर भिडे
यांचा वाडा पुणे शहर.
सन १९०९ इ.
[ सर्व हक्क राखून ठेविले आहेत.]
किंमत १४ आणे.