Jump to content

पान:शिकंदरबादशाहाचें चरित्र.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुंबई इलाक्यांतील सरकारी विद्याशाळाखाते. शिकंदरवादशाहाचें चरित्र. हे पुस्तक अनेक इंग्लिश ग्रंथांच्या आधारानें विनायक कोंडदेव ओक ह्यांनी केले. (सरकारी शाळांत बक्षीस व वाचन ह्यांकरितां मंजूर केलें असे.) ३००० प्रती. घ्या पुस्तकाची मालकी सन १८६७ च्या २५ व्या आक्टानमाणें नोंदिली आहे. मुंबई. गवर्नमेत संल बुक दिप- सन १८७५ इ० या पुस्तकासंबंधी सर्व अधिकार सरकाराने स्वाधीन टेविले आहेत. किंमत १२ आणे.