पान:शंकुछेद.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोबिंदूतून स्पर्शरेषा काढल्या असतां जो समांतरभुज चौकोन पडतो त्याचे क्षेत्र अक्षांच्या काट कोन चौकोनाबरोबर असतें. पफ आणि डट हे व्यास प्रतिव्यास आहेत, आणि त्यांच्या पफडद शिरोबिंदूतून स्पर्शरेषा काढल्यामुळे सन्मुख हैपर्बला को व प्रति है पर्बला ह्यांच्या मध्ये सहकक्ष समांतरभुज चौकोन पडला आहे व पफ आणि डट हे व्यास प्रतिव्या स त्या समांतरभुज चौकोनाचे बरोबर चार भाग क रतात. हैपलेच्या अक्षावर पभ आणि टन लक्षक काट, आणि डट प्रतिव्यासावर पक लंब काट.अम रेय पक्ष स्पर्शरेषेस ट विदूत छेदते, व हळ स्पर्शरेषेस द बिंदूंत मिळते अमें मायूँ. आतां (मि.ब) मट: अमः:मअमभ आणि मदः अमः म अ: मनः मटः मदः मनः मभ; परंतु समकोण