पान:शंकुछेद.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

है (८ न आणि क ह्या बिंदूस सांधणारी रेघ अबन वर्तु लासन बिंदूंन स्पर्श करते. न,क,नम सांध. आतां न करेघ वर्तुळास स्पर्श करीत नसेल, तर त्यामन बिंदूंत स्पर्श करणारी अशी नभरेषा काढ. ही रेषा अमस भ बिंदूंत डे दने असे मानूं. मनभ हा काटकोन आहे, व त्या काटकोना पासून मभ कर्णावर नट लंब केला आहे .:. मभः नमः: नमःमट, अथवा मभः अमः अमः मट नम-अम, परंतु मागील सिद्धांतावरून मक अमः अम : मट : मक-मभ. परंतु असे होणे अगदी अशक्य. न विदुस्थानची नभ स्पर्शरेषा नव्हे, आणि ह्यारीनीनेच सिद्ध करतां येईल, की नक शिवाय न बिंदुस्थानची दुसरी कोणताही स्पर्शरेषा नाही.