पान:शंकुछेद.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बिंदु धरून अम एवढ्या त्रिज्येने वर्तुळ केले असता त्याचा परिघ य बिंदूतून जाईल. आणि ट ठ रेघेवर हन लंब केला असता तोच परिघ न बिंदूंतूनही जाईल, हे वरील प्रमाणेच सिद्ध होते. सिद्धांत हैपर्बलेच्या कोणत्याही स्पर्शरेषेवर केंद्रांतून ले ब केले असता त्यांचा काट कोन चोकोन लध्वक्षाच्या अधांच्या वर्गाबरोबर असतो. ह्मणजे यत हन-गम. पबिंदूतून टठ स्पर्श रेषा काद, आणि अब वर ग... गयनव वर्तुळ काढ हे व तुळ टठ स्पर्शरेषेस न आणि य बिंदूंन छेदतें.सय हन सांध, मागील सिद्धांतावरून हन आणि सय हारेषा टट रेघेवर लंब आहेत. हन लंब य अन वर्तुळास व बिंदूत छेदतो असे समज. बम,यम सांधवन य हा कोन काटकोन आहे, ह्मणून ज्या वर्तुळ खंडोन तो आहे