पान:शंकुछेद.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७९) यफ. हफ-यफ हफ-सफ-हप- सप- हपपय-हय. हफ-हयस्यफ: ह्मणजे हयफ त्रिको णांतील हफ बाजू दुमच्या दोन हय आणि यफ बाजूंच्या वेरजे बरोबर आहे, परंतु हे होणे अगदी अशक्य.. फ बिंदु कौंसांत नाही. आणि ह्यारीतीनेच सिद्ध करता येईल, कीटठ रेघेतील प विदूशिवाय दुसरा कोणताही बिंदु कोमोन नाही.. टट रेघ प बिंदुस्थानची सरेिषा होय. कु. १ त्यावरून असे सिद्ध होते, की अ आणि ब ह्या बिंदुस्थानच्या स्पर्शरेषा वृहदक्षा वर लंब आहेत. कु० २ प्रत्येक स्पर्शरेषेशी सप आणि हप मार खे कोन करतात. कु०३ सपह त्रिकोणाच्या सपह शिरकोनाचे पटरेघेने दोन समान भाग झाले आहेत, व ती रेघ त्या च्या सह पायास छेदते. हट टसः हपः सप. सिद्धांत ५ हैपर्बलेच्या कोणत्याही व्यासाच्या शिरो बिदूनून