पान:शंकुछेद.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समान भाग करतो. कौंसांत एक पवि. डघे.सप, ह,प आणि हस सांध,आणि सप हफ हा समांतरभुज चौकोन पुरा कर . नंतर पम, कम सांध. आतां समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोर च्या बाजू बरोबर असतात, ह्मणून हप-सफ,आणि सप-हफ हप-सप-सफ-हफ, ह्मणून (श्या. व)फ बिंदु सन्मुख हेपलेन्या कौंसांत आहे. सनी तरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांचे दोन दोन समान भाग करतात,व (३व्या व०) सह कर्णा म बिदून दोन समान भाग झाले आहेत: पफ हो रेघ सरळ आहे, ती व्यासही आहे, आणि तिचे म बिंदूंत दोन समान भाग झाले आहेत. हर एक व्यासाचे म बिंदूमध्ये दोन समान भाग होतात, हे ह्यारीतीनेच सिद्ध होते. नावजनिक वाचनालय