पान:शंकुछेद.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लक्षक ह्मणतात. १५ वृहदक्ष वाढविला असता त्याचे जे दोन खंड. त्याचा लक्षक व त्याचे शिरोबिंदु ह्यांनी पडतात त्यास रहदक्षाचे अवछेदक ह्मणतात. १६ अक्षाचा जो लक्षक केंद्रातून जातो त्यास प्रधान केंद्रग लक्षक ह्मणतात. म चवथ्या सिद्धांतांत असे सिद्ध केले आहे की प्रधान शिरोबिंदूंतून स्पर्शरेषा काढल्या असता त्या बह दक्षावर लंब होतात, ह्मणून वस्तुतः पाहिले असतां १४, १५, व १६ या तीन व्याख्यांचा ह्यांच्याच पाठीमागील तीन व्याख्यात समावेश होतो. १७ प्रधान केंद्रग लक्षकाच्या टोकातून स्पररिषा कादून ती यादविली असता रहदक्षास ज्या बिंदूंन छेदते त्या बिदूतून रहदक्षावर लंब केला असता त्यास प्रधानरेषा ह्मणतात, व त्या स्पर्शरेषेस केंद्रसंबंधी स्पर्शरेषा ह्मणतात. कोसांतील कोणत्याही एका प बिंदूंतून अब रहदक्षावर पमफलंब केला आहे. हा लंब बहद