पान:शंकुछेद.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६३) सारखी क्षेत्रे काढून टाकली, नर लरक्षश आणि रफवश ही दोन क्षेत्रे बरोबर राहातात.. कु०६ रलक्षश आणि रफवश ह्या दोन सारख्या क्षेत्रांतून रफभक्षवा हे साधारण क्षेत्र कादून टाकले, तर भवक्ष त्रिकोण भफल त्रिकोणाबरोबर राहातो. कु०७ ईवश आणि टपक्षश ह्या दोन सारख्या क्षेत्रांतून ईभक्षश हे साधारण क्षेत्र कादून टाकलें, तर टपभई क्षेत्र भवक्ष क्षेत्राबरोबर राहने. कु०८ वश रेघ व लघ्वक्ष ही एक होतात असे मानले,तर ईवश त्रिकोणाचा यमक त्रिकोण होईल. " व अकक्षश क्षेत्राचे जयटे अफम क्षेत्र होईल, हणून यकम त्रिकोण, अफम अथवा मपट त्रिकोणा बरोबर आहे. सिद्धांत कोणताही व्यास आपल्या लक्ष.