पान:शंकुछेद.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परंतु (३सि०१कु. डम अस सब.. अम डमः: उमः लस: अमः डम डमः लस..अब डट: डट: लर ह्मणून अबरलर= डट सिद्धांत १४ दीर्घवर्तुळाच्या व्यासप्रतिव्यासांच्या शिरो विदूंतून स्पर्शरेषा केल्या असतां, जो बाहेर समांतरभुज बोकोन पडतो त्याचे क्षेत्र बहदक्ष आणि लवक्ष ह्याच्या काटकोन चौकोनाबरोबर असते. पफ,डट हे व्यासप्रतिव्यास आहेत, चपफ,ड,ट ह्या त्यांच्या शिरोबिंदूंतून स्पर्शरेषा काटल्यामुळे दीर्घवर्तुळा लभोंवती स ह ळ क्ष समांतर- बाबर भुज चौकोन पडला आहे. सहळ क्ष या समांतरतुज चौकोनाचे कप आणि इट ह्या व्यासांनीचार बरोबर समांतरभुज चौकोन पाडले आहेत.