पान:शंकुछेद.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोन क ओफ कोनाबरोबर आहे .:.फक-फह. आतां कोणत्याही त्रिकोणांत दोन बाजूंची बेरीज तिसज्या बाजूपेक्षा ज्यास्त असते,म्हणून ससफ+फकसक सप+पक सप+पह(कारण पकरेघेबरोबर पह केली आहे. सफ+फह १व्यारव्ये प्रमाणे. फक फह परंतु नुकतेच सिद्ध केले, की फक-फह,तेव्हां ही गोष्ट अशक्य त्या करितां फहा बिंदु दीर्घवर्तुलाच्या परिघांत नाही, वह्या रीतीनेच सिद्ध करता येईल कांटठरेनील यबिंदूशिवाय दुसरा कोणताही बिंदु दीर्घ वर्तुलाच्या परिघांत नाही, ठरेघप बिंदुस्थानची स्पर्श रेषा होय. कु०१प्रधान शिरोबिंदूतून स्पर्शरेषा काढल्या असतां त्या रहदाक्षावर लंब होतात, पलध्याक्षाच्या शिरोबिंद्र तून स्पर्शरेपा काढल्या असतां त्याच्यावर लंब होतात. १. कु०२ कोणत्याही स्पर्शरेषेच्या स्पर्श बिटू पासून