पान:शंकुछेद.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रधान केंद्रगलक्षक ह्मणतात, अमला अक्षाचा प बिंदुसंबंधी अवछेदक लणतान, व मटला त्याची प्र ति स्पर्शरेषा ह्मणतात. तिम-या सिद्धांतान असे सिद्ध केले आहे,की प्रधान शिरोबिंदूंतून स्पर्शरेषा काढली अस ना ती अक्षावर लंब होते , ह्मणून वस्तुत: पाहिले असता ह्या शेदट च्या चार व्याख्यांचा समावेश ह्यांच्या मागील चार व्याख्यांत झाला आहे. कुरलरी. पहिल्या व्याख्य वरून असे स्पष्ट दिमने,की अक्षाच्या दोन्ही बाजूकडील परा बले च्या कीसाचे भाग सजातीय व समान आहेत, व अक्षाचा लक्ष क ज्या ठिकाणी त्यास मिळतो त्या ठिकाणी त्याचे दोन भाग बरोबर होतात. १५ पराबले च्या को सास स्पर्श रेषा काटून तीवर स्पर्श बिदूं तून अक्षास छ दून जाई अमा लेब केला असता, अक्ष आणि स्पर्श बिंदु ह्यांच्या मध्ये जो त्याचा भाग सापडेल ,त्यास नेम अमें ह्मणतात. १६ लक्षक आणि नेम ह्यांच्या मध्ये असाचा जो भाग