पान:शंकुछेद.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०७) काटकोन चौकोन बरोबर आहे : हड,सइ,कफ इत्यादि लक्षक व मड,मइ,मफ इत्यादि अवछेदक हे व्यतिक्रमानें प्रमाणां आहेत, आतां मड,मइ,मफइत्यादि पदें चढत्या भूमितिप्रमाणांत आहेत.त्याकरितां त्यांशी जी पदें व्यतिकमाने प्रमाण आहेत ती त्याच गुणोत्तराने उतरत्या भूमि तिप्रमाणात आहेत. हैं स्पष्टच आहे. प्राणायामा सिद्धांत २२ .FIR हैपर्षलेच्या कोसामध्ये कोठेही दोन बिंदु घेऊन त्यांपासून मध्यबिंदूपर्यंत दोन रेघा काटल्या असतां कोस आणि त्या दोन रेघा त्यांच्यामध्ये जे क्षेत्र सांपडते ते, व त्याच दोन बिंदूतून दोहों कडील दोन व्यासकल्पांशी समांतर रेघा का टल्या असतां त्या समांतररेघा आणि त्यांच्यामध्ये सांप- प डलेल्या व्यासकल्पांचे खंड, ग7 व कोंस त्यांच्या योगानेजे टो- म. ख न चौकोन पडतात ते, अशी ही तीन क्षेत्रे परस्पर बरो