पान:शंकुछेद.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सिद्धांत २१ व्यासकल्याशी समांतर रेषा काढल्या असता व्या सकल्प आणि कोंस यांच्या मध्ये जे समांतरभुज चौकोन पडतात ते सर्व परस्पर बरोबर असतात. मस आणि मह या सा दोनच्याम कल्याशी इक, सह अख,इफ,अप ह्या समां । तर रेषा काढल्या आहेत तर नफइक आणि मप भ म के रख ख हे दोन समांतरसुन्न चोकोन बरोबर आहेत. अहा रहदक्षाचा शिरोविंदु आहे, त्यातून रह दक्षावर अग आणि अल लंब काढ. आणि लग शी सइडईह रेघ समांतर काट. अग अथवा लअ, लध्वक्षाच्या अर्धाबरोबर आहे उघड आहे ह्मणून अम: अग:: मई-अमइड- - - - - (१) समड त्रिकोण आणि गम अत्रिकोण हे सरूप आहेल.. अम: अग मड: सड- - - - - -२) १) आणि (२) या चतुः प्रमाणादी वजाबाकी