पान:शंकुछेद.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०२) रस्पर संबंधाविषयी बाराव्या सिद्धांतात जे सिद्ध केले, तेच या सिद्धांतांत व्यास मात्राचे लक्षक आणि अब छेदक ह्याच्या संबंधाविषयी सिद्ध केले. हैपर्वलेच्या व्यास कल्पांविषयी. व्याख्या-- जीरेघ जशी जशी बादचाचीलशीतशी है पर्बलेच्या कोंसाजवळ येत जाते, परंतु जी किती ही बाद बिल्ली असता त्यास प्रत्यक्ष मिळत नाही तीस व्यास कल्प असें ह्मणतात. सिद्धांत २० अक्षांच्या शिरोबिंदूतून स्पर्शरेषा काढल्या असतां जो काटकोन चौकोन पडतो त्याचे कर्ण हैपर्बलाच्या चार कोसाचे व्यास कल्प होतात. पन लक्षक, इमरेघेला कबिदूंत मिळतो, तेव्हा कने मनः इअम परंतु इअ% गमः कनः मनः गर्म अमे,आणि