Jump to content

पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशकाची सूचना. शेपियर कवीवर इंग्रज लोकांचें किती प्रेम आहे, याची वास्त- चिक कल्पना पुढील उद्गारांवरून वाचकांस होईल. •• Carlyle once posed a curious question---namely. whe- ther the British people would sooner fose their Shake- speare or their Indian Empire; and he decided in fav our of the latter. Because, he said.---'your Indian Em pire, in any case, must go sooner or later; but. Shakespeare cannot go. He lasts for ever with us. We camot give up our Shakespeare. Well,... there is not reason why we should lose either. Let us keep both. Let India remain our India, just as much as Shakespeare is our Shakes- peare,----that is to say as a part of the inalienable heritage of Englishunen. and the lasting glory of the JBritish race ! " - LORD CURZON, at the London Union Club, 1st. August, 1904. ह्या अवाढव्य भरतखंडाचं सार्वभौमत्व एकीकडे व शेकस्पिअर कवि एकीकडे-- एवढा मान इंग्रज पंडित व इंग्रज मुत्सद्दी त्याला देतान अशा ह्या त्यांच्या आवडत्या कवींचे सर्व ग्रंथ आह्मी भाषांतररूपानें मराठीत आणून. आमच्या देशबंधूस त्यांचा लाभ करून देत आहो. हा आमचा उद्योग सर्वांस पसंत पडेल अशी आह्मास आशा आहे.